Farmer holding a healthy gavran hen with free-range chickens on the DWIT Farm

GAVRAN POULTRY

शुद्ध गावरान कुक्कुट उत्पादने

गावरान पिल्ले, कोंबड्या, अंडी आणि ताजे गावरान चिकन — चांगली गुणवत्ता आणि शुद्ध गावरान चव एका ठिकाणी.

आमच्याकडून दर्जेदार उत्पादने

शुद्ध गावरान कोंबडी – संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध!

DWIT Farm कडून तुम्हाला दर्जेदार गावरान पिल्ले, कोंबड्या, अंडी, चिकन आणि कुक्कुटपालनासाठी आवश्यक उत्पादने विश्वासार्ह गुणवत्तेसह उपलब्ध करून दिली जातात.

100% शुद्ध गावरान

नैसर्गिक पद्धतीने वाढवलेले

रोगप्रतिकारक क्षमता

निरोगी आणि मजबूत

आरोग्यदायी आणि सुरक्षित

चवदार, पौष्टिक आणि नैसर्गिक

संपूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरी

वेळेवर आणि सुरक्षित

ऑर्डर व सपोर्ट

त्वरित संपर्क आणि मार्गदर्शन

एक दिवसांची गावरान पिल्ले01

१ दिवसांचे पिल्ले

1-Day Chick

निरोगी आणि सक्रिय गावरान पिल्ले

  • शुद्ध गावरान वंश
  • सक्रिय आणि निरोगी
  • योग्य वाढीसाठी मार्गदर्शन

₹60 / पिल्लू

एक महिन्यांची गावरान पिल्ले02

१ महिन्यांचे पिल्ले

1-Month Chick

सुदृढ आणि लसीकरण केलेली पिल्ले

  • चांगली वाढ आणि वजन
  • रोगप्रतिकारक क्षमता
  • शेतीसाठी तयार

₹150 / पिल्लू

गावरान कोंबडा आणि कोंबडी03

गावरान कोंबडा / कोंबडी

Hen / Cock

दर्जेदार शुद्ध गावरान कोंबडी

  • नैसर्गिक पद्धतीने वाढवलेली
  • चवदार आणि पौष्टिक
  • शेती व घरगुती वापरासाठी योग्य

₹600 / किलो

गावरान अंडी04

गावरान अंडी

Eggs

ताजी आणि नैसर्गिक गावरान अंडी

  • पौष्टिक आणि आरोग्यदायी
  • नैसर्गिक पद्धतीने उत्पादन
  • छान चव आणि दर्जा

₹20 / अंडे

कुक्कुटपालनासाठी अझोला बेड05

अझोला बेड

Azolla Bed

कुक्कुटपालनासाठी उपयुक्त अझोला बेड

  • उच्च प्रतीचे सेटअप
  • सोपे व्यवस्थापन
  • कोंबड्यांसाठी उत्तम पूरक आहार

माहितीसाठी संपर्क करा

दर्जेदार कुक्कुट खाद्य06

कुक्कुट खाद्य

Poultry Feed

गावरान कोंबड्यांसाठी दर्जेदार खाद्य

  • संतुलित पोषण
  • नैसर्गिक वाढीसाठी उपयुक्त
  • चांगले आरोग्य आणि उत्पादन

माहितीसाठी संपर्क करा

कुक्कुटपालनासाठी फीडर आणि ड्रिंकर साहित्य07

कुक्कुटपालन साहित्य

Poultry Equipment

सर्व प्रकारचे कुक्कुटपालन साहित्य

  • उत्तम दर्जाचे फीडर आणि ड्रिंकर
  • शेतीसाठी आवश्यक साधने
  • परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध

माहितीसाठी संपर्क करा

स्वच्छ ताजे गावरान चिकन08

गावरान चिकन

Pure Gavran Chicken

ताजे, स्वच्छ आणि चवदार गावरान चिकन

  • नैसर्गिक पद्धतीने वाढवलेले
  • उत्तम चव आणि गुणवत्ता
  • घरगुती व हॉटेल वापरासाठी योग्य

माहितीसाठी संपर्क करा

ऑर्डर कशी करावी?

1. संपर्क करा

WhatsApp / कॉल द्वारे तुमची ऑर्डर द्या

2. ऑर्डर कन्फर्म

तुमची ऑर्डर कन्फर्म करून तपशील सांगा

3. तयारी आणि पॅकिंग

ताजे उत्पादन स्वच्छ पॅक करून तयार केले जाते

4. डिलिव्हरी

वेळेवर आणि सुरक्षित तुमच्या दारी

DWIT FARM ची खासियत?

नैसर्गिक पद्धतीने पालन

रसायनमुक्त आहार आणि मोकळ्या वातावरणात वाढ

निरोगी आणि तंदुरुस्त

रोगप्रतिकारक क्षमता जास्त, मृत्युदर कमी

उत्तम चव आणि गुणवत्ता

चवदार, पौष्टिक आणि उत्तम दर्जाचे उत्पादन

तज्ज्ञ मार्गदर्शन

अनुभवी टीमचे योग्य मार्गदर्शन आणि सपोर्ट

डिलिव्हरी समन्वय

उपलब्धतेनुसार सुरक्षित डिलिव्हरीचे नियोजन

योग्य दर

उत्तम गुणवत्ता आणि वाजवी दरात उपलब्ध

संपूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरी!

आम्ही खालील भागात घरपोच डिलिव्हरी करतो.

  • पुणे
  • सातारा
  • औरंगाबाद
  • मुंबई
  • सांगली
  • सोलापूर
  • नाशिक
  • अकोला
  • धुळे
  • नागपूर
  • अमरावती
  • कोल्हापूर
  • सोलापूर

आणि इतर सर्व जिल्ह्यांमध्ये डिलिव्हरी उपलब्ध.

डिलिव्हरी माहिती

  • किमान ऑर्डर: उत्पादनानुसार (वरील तपशील पहा)

  • डिलिव्हरी वेळ: ऑर्डर आणि उपलब्धतेनुसार कळवली जाईल

  • डिलिव्हरी चार्ज: अंतर आणि ऑर्डरनुसार कळवला जाईल

  • पेमेंट पद्धती: UPI, गुगल पे, फोन पे, बँक ट्रान्सफर, रोख

  • ऑर्डर करण्याची पद्धत: WhatsApp / कॉल

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!

तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम सल्ला आणि सेवा मिळेल.